आपला शाळेत पर्यावरण दिन साजरा झाला, या वाक्यतील काळ ओलखूण लिहा
Answers
Answer:
apun bola tu meri laila
Explanation:
answer yhi likh de
Answer:
5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन - World Environment Day म्हणून साजरा केला जातो.
1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात.
पर्यावरण दिन का साजरा करतात?
जागतिक पर्यावरण दिनाच्या वेबसाईटवर लिहिलेलं आहे, "आपण खातो ते अन्न, श्वास घेतो ती हवा, पितो ते पाणी आणि हवामान या सगळ्या गोष्टींमुळे आपण या ग्रहावर राहू शकतो. या सगळ्या गोष्टी निसर्ग आपल्याला देतो आणि सध्याच्या या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये निसर्ग आपल्याला एक संदेश देतोय - स्वतःची काळजी घेण्यासाठी आपण निसर्गाची काळजी घेणं गरजेचं आहे."
'झाडांआधी आम्हाला कापा' असे म्हणत झाडाला मिठी मारायला शिकवणारा अवलिया
'आई तू कधीच मला सोडून जाणार नाहीस, झाडांच्या रुपात नेहमी सोबत असशील'
पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावलं उचलणं असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे. जगभरातले अनेक देश आणि लाखो लोक दरवर्षी यात सहभागी होतात.
Explanation:
,