Geography, asked by ajaya8000, 10 months ago

आपला देश कोणकोणात्या गोलार्धातमध्ये आहे?

Answers

Answered by rachita07
16
India is located in the northern and eastern hemisphere of the earth.

पूर्व आणि उत्तर....
Answered by varshadakhle
11

नमस्कार!

उत्तर :=)

भारत हा देश पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात आहे .

भारत देश विषुववृत्ताचया वरिल उत्तर भागात आहे.

अपेक्षा आहे की हे उत्तर मदत करेल. ☺

Similar questions