आपला देशकोन तया गोलाधॅ मध्ये आहे
Answers
Answered by
0
Answer:
आपला देश "भारत" - उत्तर-पूर्व गोलार्धात आहे. ... अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, मन्नारचा आखात, हिंद महासागर आणि पाकिस्तान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश आणि बर्मा (म्यानमार) या देशांच्या सीमा भारतला लागून आहेत. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील सातव्या क्रमांकाचा देश आहे.
Similar questions