आपल्या अंगावर काटा का येतो?
Answers
Answered by
4
आपला प्रत्येक केस हा सूक्ष्म स्नायूंशी जोडलेला असतो, हा स्नायू आकुंचन पावल्यामुळे आपल्या त्वचेवर उथळ खळगे निर्माण करतो त्यामुळे आपणास अंगावर काटा उद्भवतो आणि आकुंचन पावल्यामुळे शरीराला थंडी वाजू लागते व त्यामुळेच शरीरावरील केस उभे राहतात.
Similar questions