आपल्या आजूबाजूला काही गरीब मुले आहेत. आपण त्यांना कशी मदत करू शकता यावर 4 ते 5 वाक्ये लिहा.
तुमच्या घरातील एखाद्या आजारी व्यक्तीला तुम्ही कशी मदत कराल हे चार ते पाच वाक्य लिहा.
please guve me the correct answer
Answers
Answered by
3
Answer:
त्यांना आपण वही , पुस्तके देऊ शकतो.
चांगले आरोग्य देऊ शकतो .
गरीब मुलांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करू शकतो .
त्यांना योग्य मार्गदर्शन देऊ शकतो .
Answered by
1
guve what is it (☞ ಠ_ಠ)☞(☞ ಠ_ಠ)☞(☞ ಠ_ಠ)☞(☞ ಠ_ಠ)☞
Similar questions