Biology, asked by nishaagarwalu2653, 1 month ago

आपल्या आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे व श्रीलंका जिंकून घेणारे राजघराणे . *

Answers

Answered by SULTHANASAJI
4

Explanation:

श्रीलंका (सिंहली: ශ්‍රී ලංකා; तमिळ: இலங்கை ;), (जूने नाव - सिलोन / Ceylon), हा हिंदी महासागरात भारतीय उपखंडाच्या दक्षिणेस वसलेला द्वीप-देश आहे. श्रीलंका व भारताच्या दक्षिण किनाऱ्यादरम्यान ३१ कि.मी. रुंदीची पाल्कची सामुद्रधुनी पसरली आहे. श्रीलंकेच्या पश्चिमेला पाल्कची सामुद्रधुनी आणि मन्नारचे आखात, उत्तर व पूर्वेकडे बंगालचा उपसागर तथा दक्षिणेकडे हिंदी महासागर आहे. भारत आणि मालदीव हे श्रीलंकेचे शेजारी देश आहेत. श्रीलंका इ.स. १९४८ साली राष्ट्रमंडळाचा सदस्य या नात्याने स्वतंत्र झाला. पर्यटनाच्या दृष्टीने देखील श्रीलंका या शहराला एक वैशिष्ट्यपूर्ण असे स्थान आहे विशेष म्हणजे अगदी लहानपणापासूनच मुलांमध्ये रामायण कालीन श्रीलंका म्हणून या शहराचे कुतूहल निर्माण होतं ते तेच हे शहर पर्यटनाच्या दृष्टीने विचार करता अनेक महत्त्वपूर्ण ठिकाने या देशांमध्ये पाहायला मिळतात या ठिकाणची मुख्य भाषा म्हणजे सिंहली होय येथील सर्व नागरिक अगदी स्थानिक लोक टॅक्सीवाले दुकानदार हॉटेलचे कर्मचारी या सर्वांची एक भाषा सिंहली ही आहे हिंदी तसेच काही प्रमाणामध्ये शोरूम हॉटेल्स मॉल्स या ठिकाणी काही प्रमाणात इंग्रजी ही भाषा बोलली जाते भारत-श्रीलंका संबंध हे अगदी प्राचीन काळापासून आहे बौद्ध धर्म आणि तत्वज्ञान याचा प्रसार

Answered by DevendraLal
0

आपल्या आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे व श्रीलंका जिंकून घेणारे राजघराणे.

  • मालदीवला 1965 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून, मालदीव आणि श्रीलंका यांच्यातील संबंध किंवा दोन हिंदी महासागरातील देशांमधील अधिकृत आणि आर्थिक संबंध सौहार्दपूर्ण आहेत. जुलै 1965 मध्ये, मालदीवने श्रीलंकेत एक मिशन उघडले, ज्यात आता कोलंबोमधील उच्चायुक्तालयाचा समावेश झाला आहे.
  • माले येथे श्रीलंकेचे दूतावास आहे.
  • डिसेंबर १९८५ मध्ये, दोन्ही राष्ट्रे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेचे (SAARC) संस्थापक सदस्य बनले.

Similar questions