India Languages, asked by anushkakale, 5 hours ago

आपल्या भोवती करण्यासारखं खूप आहे या विधानाबाबत तुमचे मत व्यक्त करा

Please answer me correctly otherwise I will report ​

Answers

Answered by suryawanshivaibhav07
0

Answer:

1. आपण निसर्गाच्या मदतीने काहीही करू शकतो.

उदा. फळे , फुले , मध यासारख्या गोष्टी विकू शकतो.

२. आपण प्रान्यांच्या मदतीने काहीही करू शकतो.

उदा.मशीचे दूध विकू शकतो.

Similar questions