Hindi, asked by TriviaTramp, 3 months ago

आपल्या छोट्या भावाला परीक्षेचे महत्त्व एका पत्राद्वारे सांगा.
Please answer my question as fast as possible

Answers

Answered by tanish8061
0

Laguage thodi si mushkil hai

Answered by studay07
1

Answer:

अ . ब . क  

शिवाजी नगर , धाराशीव  

४१३-५०१  

दिनांक = xx/xx/xxxx

प्रिय भाऊ ,  

                    मी आज वर्तमान पात्रात तुझ्या SSC बॉर्डचे वेळापत्रक पहिले, आणि त्वरित हे पत्र लिहीत आहे.तुझे जे डॉक्टर बनण्याचे स्वप्न आहे त्याकडे हे तुझे पहिले पाऊल असणार आहे,  तुझ्यासाठी हि परीक्षा खूप महत्वाची आहे.  तू जर चांगले गुण मिळवलेस तर तुला पुढे पण चांगल्या महाविद्यालयात दाखल होता येईल आणि तुझा डॉक्टर बनण्याचे स्वप्न खरे करता येईल .  

आई ची पण खूप इच्छा आहे कि तुला यावर्षी चांगले गुण मिळावे . तू मेहनत करतोस ,आमचा विश्वास आहे. परीक्षांचा  कोणतेही  ताण न घेता तू अभ्यास कर आणि यश मिळव.  

तुझी दीदी  

अ . ब . क  

Similar questions