India Languages, asked by priyankasapkale242, 7 months ago

आपल्या जीवनातील समतोल आहाराचे महत्त्व ​

Answers

Answered by shivanibhong08
5

Answer:

समतोल आहार म्हणजे बरोबर प्रमाणात घेतलेला आहार. आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी समतोल आहार सेवन करने महत्त्वाचे आहे.

Similar questions