India Languages, asked by shaikhehjd, 4 months ago

आपल्या झेंड्याचा मधला भाग पांढरा आहे . त्याचा अर्थ काय ? पांढरा रंग प्रकाशाचा , सत्याचा व साधेपणाचा निदर्शक आहे आणि त्यावरील अशोकचक्र काय सांगते ? ते सद्गुणांची , धर्माची खूण सांगते . या झेंड्याखाली काम करताना आपण धर्ममय राहू , सत्यमय राहू असा त्याचा अर्थ आहे . आपल्या वर्तनाची ही सूत्रे राहू देत . या चक्राचा आणखी काय अर्थ आहे ? चक्र म्हणजे गती . हे चक्र सांगते , की गतिमान राहा . केशरी रंग त्यागाचा व नम्रतेचा निदर्शक आहे आणि हिरवा रंग म्हणजे हरितश्यामल भूमातेचा . या ध्वजाखाली उभे राहून सेवावृत्तीने व निरहंकारीपणाने आपण पृथ्वीवर स्वर्ग निर्मूया . (सारांश तयार करा)​

Answers

Answered by anshika926039
1

Answer:

sorry I don't know

Explanation:

gkxfkzfzgkxtkdykxykdykdyoetodtixkgxgkxfjthzthstsi

Similar questions