१) आपल्या काही भावनिक आणि गरजाही_____ असतात..
Answers
Answered by
9
Answer:
वस्तू
Explanation:
वस्तू means things his correct answer
Answered by
0
Answer:
मानसिक
Explanation:
माणूस हा समाजशील प्राणी आहे. माणसाला समूहात राहायला आवडते. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण या व्यतिरिक्त माणसाच्या अजूनही काही गरजा असतात.
आपल्या काही भावनिक आणि मानसिक गरजाही असतात. जसे सुरक्षित वाटणे ही माणसाची भावनिक गरज आहे. तर आपल्याला आनंद झाला तर तो सांगावासा वाटतो. दुःख झाले तर आपल्या सोबत कुणीतरी असावे असे वाटते.
मनातील एखादी गोष्ट दुसऱ्याला सांगावीशी वाटते. कुटुंबातील लोक, मित्र - मैत्रिणी, नातेवाईक यांच्या सोबत आपल्याला आवडते. आपण जास्तीत जास्त वेळ त्यांच्यासोबत घालवला पाहिजे असे नेहमी वाटते. यातून माणसाची समाजशीलता दिसून येते.
Similar questions
Accountancy,
24 days ago
Math,
24 days ago
Math,
1 month ago
Math,
9 months ago
Physics,
9 months ago