Art, asked by sudhakarThorat, 11 months ago

आपल्या कार्यामुळे पाणीवाली बाई असे कोणास म्हटले जाई​

Answers

Answered by fistshelter
18

Answer:'पाणीवाली बाई' असे मृणाल गोरे यांना म्हटले जाई.

'सर्वसामान्यांचा आवाज' हीच मृणालताईंची ओळख होती. स्वातंत्र्यपूर्व काळात वैद्यकीय शिक्षण घेतानाच त्यांनी समाजकार्यात उडी घेतली. त्या गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झाल्या होत्या. वयाच्या 19 व्या वर्षी त्यांनी राष्ट्र सेवा दलात प्रवेश केला. वर्षभरातच त्यांनी इतर काही तरुणांसोबत सोशलिस्ट पार्टीची स्थापना केली.

लोकांना प्यायला पाणी मिळावं, म्हणून त्यांनी अनेक आंदोलनं केली. त्यासाठी त्यांना पाणीवाली बाई अशी ओळख मिळाली.

Explanation:

Similar questions