आपल्या कार्यामुळे पाणीवाली बाई कोणाला म्हटले आहे
Answers
Answered by
14
प्रख्यात समाजसेविका ‘मृणाल गोरे’ यांना त्यांच्या कामामुळे ‘पाणीवाली बाई’ म्हणतात.
‘मृणाल गोरेचा’ जन्म 24 जून 1928 ला होता। त्यांचा निधन 17 जुलै 2012 ला झाला होता.
महाराष्ट्रातील समाजवादी चळवळीचा शेवटचा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणार्या मृणाल गोरे यांनी झोपडपट्टीला पाण्याचे कनेक्शन मिळावे यासाठी स्थानिक प्रशासनाशी लढा दिला. यानंतर लोकांनी तिला 'पाणीवाली बाई' म्हणून संबोधण्यास सुरवात केली.
वर्ष् 1961 मध्ये त्यांनी प्रथमच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवल्या व विजयी झाल्या. वर्ष 1964 मध्ये पाण्याच्या संघर्षात 11 लोकांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी झोपडपट्ट्यांमध्ये पाणीपुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला.
Similar questions
Computer Science,
5 months ago
English,
5 months ago
English,
11 months ago
English,
1 year ago
Art,
1 year ago