आपल्या कलागुणांचा विकास कशामुळे होतो?
Answers
Answered by
4
hii mate
- एकदा एका देशात युद्धाची धुमश्चक्री चालू होती. सैनिक प्राण पणाला लावून देशाच रक्षण करत होते. अशात एक दिवस जखमी सैनिक एका तळघरात शिरला. तिथे एक लेखक शांतपणे पुढ्यात कागद घेऊन लिहीत बसला होता. वर बॉम्बचा वर्षाव होत होता.
- पण हा लेखक आपला जगापासून अलिप्तच होता. जसा तो सैनिक खूपच चिडला. त्या लेखकाचा त्याला भयंकर राग आला.
- आपल्या जखमांवर हात दाबत तो घुस्मटलेल्या स्वरात म्हणाला, तिकडे देशाची राख रांगोळी व्हायची वेळ आली आणि तुम्ही इथे शांतपणे लिहीत बसला आहात तुम्हाला आपल्या मायभूमीची, आपल्या माणसांची काही काळजी आहे की नाही ?
- ‘मित्रा तू हे युद्ध का लढतो आहेस ? लेखकानं शांतपणे विचारलं.
‘वा हे काय विचारणं झालं ! माझा देश, माझी माणसं वाचावी म्हणून मी प्राणपणानं लढतोय.’ शिपाई म्हणाला.
‘मी पण तेच करतोय बाबा.’
i need brainlist answer pls help
Similar questions
English,
3 months ago
Social Sciences,
3 months ago
India Languages,
3 months ago
Science,
6 months ago
English,
6 months ago
Biology,
11 months ago
Math,
11 months ago