History, asked by sidduchandan3287, 1 month ago

आपल्याला मूलभूत दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची अवशकाता आहे

Answers

Answered by kshirsgauri
0

Answer:

अन्न वस्त्र आणि निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत परंतु शिक्षण मनोरंजन शारीरिक कसरत अश्या अनेक गोष्टी ची देखील गरज असते आणि तसेच काळानुसार गरजा देखील बदलत असतात

Similar questions