Environmental Sciences, asked by balajikahandekar5681, 19 days ago

(१) आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागांना काय म्हणतात?​

Answers

Answered by gayusatpute007
1

Answer:

पृथ्वीवरून दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाला चंद्राची कला म्हणतात.

Similar questions