Social Sciences, asked by priyankameshram85, 7 hours ago

आपल्याला वस्त्रांचे अनेक प्रकार का उपलब्ध झाले आहेत?
अ. चित्रपट व प्रसारमाध्यमे.
ब. हवामानाची विविधता.
क. वाहतुकीची सुविधा.
ड. उत्पादनात झालेली वाढ.​

Answers

Answered by shindeshwetaarchana2
1

Answer:

क. हवामानाची विविधता

Explanation:

कश्मीरला लोक कॉटन व लोकरीचे कपडे वापरतात,तेच कपडे राजस्थानचे लोक वापरू शकत नाहीत. कारण कश्मीरच्या आणि राजस्थानच्या हवामानात खूप फरक आहे.त्यामुळे वस्त्रांचे अनेक प्रकार उपलब्ध झाले आहेत.

Similar questions