India Languages, asked by BlurredBlues, 5 months ago

'आपल्या लहान लहान कृतीतूनही आपण समाजाला उपयोगी पडू शकतो' हे तुम्हाला पटते का? तुम्ही काय करू शकता
याची उदाहरणे दया.
❌no spam❌​

Answers

Answered by mangeshkendre8649
1

Answer:

हो,आपण छोट्यात छोट्या कृतीतून समाजला मदत करू शकतो.

स्वछता अभियान राबवणे.

स्वच्छतेचे म्हत्व प्रत्येक घरोघरी जाऊन पटवून देणे.

स्त्री-पुरुष स्मानते बाबत जनजागृती करणे.

Answered by xXMrMysteryXx
3

Explanation:

✌️✌️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️☝️✌️✌️

Similar questions