'आपल्या लहान लहान कृतीतूनही आपण समाजाला उपयोगी पडू शकतो' हे तुम्हाला पटते का? तुम्ही काय करू शकता
याची उदाहरणे दया.
❌no spam❌
Answer please
Answers
Answered by
2
हो ,आपण जरी समाजाच्या प्रगतीसाठी खारीचा वाटा उचलला तरी देखील आपण समाजाला उपयोगी पडू.आता हेच पहा ना संत तुकडोजी महाराज यांनी सर्व समाजाला स्वच्छतेचा विचार कसा पटवून दिला.एकेकाळी ज्यांना शुद्र म्हणून हिनवले जात तेच डॉ .बाबासाहेब आंबेडकर मुख समाजाचे शिल्पकार झाले.स्त्रिया आपली प्रगती करू नये या साठी करण्यात आलेल्या अनिष्ट चालीरीतीचे साखळदंड तोडणाऱ्या सावित्रीबाई जोतीराव फुले. झाशीची राणी लक्ष्मीबाई, जिजाबाई शहाजीराजे भोसले. छत्रपती शिवाजी राजे भोसले, त्याचे सुपुत्र छत्रपती संभाजी राजे भोसले. ताराबाई भोसले.संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संताजी महाराज, संत नामदेव महाराज, संत मुक्ताबाई, संत मीराबाई, संत एकनाथ महाराज ,व अशी अनेक उदाहरणे ज्यांनी आपल्या देशासाठी आपले जीवन पणाला लावले.
इतकंच बोलते ,धन्यवाद!
Similar questions