History, asked by tarachandbora2723, 1 month ago

आपल्या मूलभूत गरजा भागावण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या वस्तूंची आवश्यकता असते

Answers

Answered by mayanksaha9125
3

Answer:

शाळा-कॉलेज अध्यात्म कुठेही माणसाला त्याच्या मूलभूत गरजांवर विषयी ज्ञान दिले जाते.

मुलभुत गरजा या तीन आहेत.

अन्न,वस्र ,आणि निवारा

हे सगळ्यांना ज्ञात आहे. त्याविषयी अधिक माहिती देणे योग्य नाही अन्न वस्त्र निवारा हे प्रत्येकाच्या गरजेचे आहे त्याशिवाय तो जगू शकत नाही माणूस काय तर पशुपक्षी सुद्धा या तीन गोष्टी शिवाय जगू शकत नाही बुद्धी कमी असलेले पशुपक्षी सुद्धा निवारा शोधतात कारण या विश्वाची तशी स्थिती बनवलेली आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा अशाप्रकारचे ऋतू असल्यामुळे प्रत्येकाला निवारा शोधावाच लागतो फक्त वस्त्र ही मात्र मानवालाच जरुरीचे आहे कारण पशुपक्ष्यांना त्याप्रमाणे निसर्गाने पावसाळा थंडीपासून संरक्षणासाठी कातडी वर केस किंवा पीसे किंवा जाड कातडी अशा प्रकारे संरक्षण दिले आहे.अध्यात्म.धर्म कोणताही असो अध्यात्म जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.मनुष्याला आधाराची गरज आहे.सर्व सुख भोगताना त्याला नैराश्य येते त्यासाठी अध्यात्म जरुरीचे आहे.

अशाप्रकारे गरजा वाढत जातात.त्या मुलभुत कधी होतात हे मानवाला कळत नाही सहज म्हणून टेलीफोन असलेला मोबाइल त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला हे त्याचे त्याला कळले नाही.

Answered by vbhandarkar9
1

Answer:

अन्न,वस्त्र,नीवारा.

Explanation:

make me branly master

so by

Similar questions