आपल्या मुलभुत गरजा कोणत्या
Answers
Answered by
7
Explanation:
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत आणि अत्यावश्यक गरजा आहेत असं आपण शाळेत शिकलो. त्यानंतर आजूबाजूला दिवसेंदिवस वाढणाऱ्या धकाधकीच्या परिस्थितीमुळे टेन्शन्सही वाढली आणि असुरक्षितताही. त्यामुळे मन दुसरीकडे रमवण्यासाठी इतरेतर करमणूक ही एक महत्त्वाची गरज झाली. प्रत्येक वेळी जनसामान्यांना नाटक-सिनेमा ही परवडणारी करमणूक नव्हती. त्यामुळे मग साहजिकच सहजसाध्य, तंगडय़ा पसरून कितीही वेळ मन रमवता येईल असा टीव्ही- अर्थात असंख्य चॅनेल्सवरील करमणूक ही मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक होऊन बसली. माझ्या लहानपणीही टीव्ही होता. पण संध्याकाळी सहा ते रात्री दहा एवढी लिमिटेडच करमणूक त्यावेळी टीव्हीवर उपलब्ध होती. शिवाय तुमच्या घरी टीव्ही असणं हे अपार श्रीमंतीचं लक्षण समजलं जाई. त्यामुळे टीव्हीवरील करमणूक ही बऱ्याच कुटुंबांसाठी दुसऱ्यावर अवलंबून असे. तीही आतासारखी रंगीबेरंगी करमणूक नव्हती, तर ब्लॅक अॅन्ड व्हाइट होती. तीसुद्धा टीव्हीचा अॅन्टेना योग्य प्रकारे बसवला असेल तर! नाहीतर त्या दोन रंगात असंख्य मुंग्यांसारखं काहीतरी दिसत असे. टीव्ही हा रिमोटने सुरू होतो, ही गोष्ट ‘मी भूत प्रत्यक्ष डोळ्यानं बघितलं आहे’ एवढी अविश्वसनीय होती
Answered by
7
Explanation:
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत आणि अत्यावश्यक गरजा आहेत असं आपण शाळेत शिकलो. त्यानंतर आजूबाजूला दिवसेंदिवस वाढणाऱ्या धकाधकीच्या परिस्थितीमुळे टेन्शन्सही वाढली आणि असुरक्षितताही. त्यामुळे मन दुसरीकडे रमवण्यासाठी इतरेतर करमणूक ही एक महत्त्वाची गरज झाली. प्रत्येक वेळी जनसामान्यांना नाटक-सिनेमा ही परवडणारी करमणूक नव्हती. त्यामुळे मग साहजिकच सहजसाध्य, तंगडय़ा पसरून कितीही वेळ मन रमवता येईल असा टीव्ही- अर्थात असंख्य चॅनेल्सवरील करमणूक ही मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक होऊन बसली.
Similar questions