आपल्या पाच मित्रांची वजने ध्या व त्यांची तुलना चद्रववरिल व मंगळा वरिल वजने किती असतील ते शोधा
Answers
Answered by
8
Answer:
चंद्रावर आणि पृथ्वीवर ग्रविती चा खूप प्रभाव असतो. ह्या गोष्टीमुळे पृथ्वीवरचे वजन आणि चंद्रावरील वजन ह्या दोघांमध्ये खूप फरक असतो. आपल्या पृथ्वीवर आपण रोजची कामे करतो, जमिनीला चिकटून असतो ते ग्रविती मुळेच पण चंद्रावर ग्रविती खूप कमी आहे. ज्याने करून आपण तिकडे खूप हलके होतो.
आजकाल आधुनिक तंत्रज्ञान मुळे आपण आपले सीमा ओलांडू लागले आहोत. आपण आपले रोबोट, रॉकेट स्पेस मध्ये लाँच करू लागले आहोत. चंद्रावर आपले वजन ६ गुणिले कमी होते. तसेच मंगलवार देखील सारखाच रिझल्ट दिसून येतो.
Answered by
2
Answer:
yes his answer is right bro
Similar questions
Math,
2 months ago
English,
2 months ago
Hindi,
11 months ago
English,
11 months ago
World Languages,
11 months ago