Social Sciences, asked by AbhayW, 1 year ago

आपल्या परिसराची स्वच्छता राखण्यासाठी कोणत्याही चार योजना सांगा ?

Answers

Answered by no4
0
Heyaa folk,

ग्रामस्वच्छतेसाठी कोणत्याही चार योजना -

1 ) महिन्यातून कोणत्याही पाच दिवसांची निवड करून परिसर स्वच्छ करा.

2) ओला कचरा व सुका कचरा, दोन्हीची वेगवेगळी व्यवस्था करा.

3) वेळोवेळी त्यांची विल्हेवाट लावा.

4) कचरा टाकण्यासाठी डस्टबीन (कचराकुंडी) वापरा.

Hope it helps u :)
- no4 ✯ Brainly Star ✯
Similar questions