आपल्या परिसरातील एखादी स्वयंसेवी संस्था (NGO) शोधा ती संस्था कसे कार्य करते थे अभ्यासा
writw down in english hindi marathi
Answers
Answered by
10
Answer:
Explanation:
माझा परिसरात एक स्वयंसेवी संस्था आहे. संस्थेचे नाव सुधा फाउंडेशन आहे. ही संस्था आमचा परिसरातील एक समाजसेक सौ. मीना यांनी केली होती. अवघ्या १० सदस्यांसोबत सुरवात झालेल्य ह्या संस्थेत आज किमान १०० सदस्य जोडले गेले आहेत.
सुधा फाउंडेशनने गरीब मुलांचा शिक्षणाची जवाबदारी घेतली आहे. झोपडपट्टीतील लहान मुलांनी शालेय शिक्षण पूर्ण करावं, हे ह्या संस्थेचे ध्येय आहे. काही सदस्य मुलांचा निवासस्थानी जाऊन त्यांची शिकावणीही घेतात.
सुधा फाउंडेशनने अनेक गृहिणींना रोजगार मिळवून दिला आहे. त्यांनी स्त्रियांचा व मुलांचा हितासाठी खूप काही केले आहे. ह्या संस्थेने खूप लोकांच्या कल्याणासाठी खूप काही केले आहे.
Folloow me
mark me as brilliant
Similar questions