History, asked by maske39, 1 year ago

(२) आपल्या परिसरातील मूर्ती बनवणाऱ्या
कारागिरांच्या कामाचे निरीक्षण करा व त्यांची
मुलाखत घ्या.​

Answers

Answered by Hansika4871
45

गणेशोत्सव जवळ येत असल्याने माझ्या परिसरात अनेक मूर्तिकार व शिल्पक्कार, गणपतीची मूर्ती बनवायला लागले. छोट्या ,सुबक ते सहा फुटी उंच गणपती घडवणे हे ह्या कलाकारांचे मुख्य आकर्षण. ह्या बाबतीत अजून माहिती प्राप्त करण्यासाठी मी "संकल्पना आर्ट स्टुडिओ" ह्या कारखान्यात गेलो आणि राजू काकांना काही प्रश्न विचारले व माहिती गोळा केली.

प्रश्न खालील प्रमाणे होते:

१) काका तुम्ही हा कारखाना कधी चालू केला ?

२) तुमचा अख्खा परिवार गणपती बनवायचा ?

३) गणपती बनविण्यासाठी कुटची माती वापरण्यात येते ?

४) प्लास्टर ऑफ पॅरिस चे गणपती कसे बनवतात?

५) शाडू मातीच्या मुर्त्या महाग का असतात ?

६) रंग कामासाठी कोणते रंग वापरले जातात ?

७) दरवर्षी उरलेल्या मूर्तीचे काय करण्यात येते ?

Similar questions