History, asked by ashutoshgaikwad422, 5 months ago

(२) आपल्या परिसरातील सार्वजनिक
समस्या
सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चळवळींच्या
कार्याचा अहवाल लिहा.​

Answers

Answered by shaludevi878
15

(१) व्यक्तीला अगर विशिष्ट गटाला, या संदर्भात युवकांना किंवा विद्यार्थ्यांना जे जे मिळावयास हवे असे वाटते ते मिळत नाही, व्यवस्थापनाकडून ज्या ज्या अपेक्षा असतात त्या पूर्ण होत नाहीत तेव्हा साहजिकच त्यांचा अपेक्षाभंग होतो. त्यांच्यात असंतोष निर्माण होतो. जेथे अपेक्षा उंचावलेल्या असतात तेथे अपेक्षाभंग क्षुल्लक कारणांनी होतो. १९६० च्या नंतरच्या पाश्चिमात्य देशांतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा असंतोष हा उच्च वर्गाच्या लोकांची मुले शिकत असलेल्या, अनेक सोयी - सवलती असलेल्या उदारमतवादी महाविद्यालयांत अधिक दिसून आला आणि निषेध त्यांच्याकडूनच झाला असे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागातून विद्यार्थी शहरात उच्च शिक्षणाकरिता येतात तेव्हा त्यांना त्यांच्या दारिद्र्याची जाणीव होते.  

Answered by sanchitacharbhe0
2

Answer:

आपल्या परिसरातील सार्वजनिक समस्यासोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या चळवळींच्याकार्याचा अहवाल लिहा.

Similar questions