English, asked by anjaliingale4843, 11 hours ago

आपल्या शिक्षणाच्या माध्यमात शब्दाचे भाषांतर करा. 1)आधुनिक:-​

Answers

Answered by diliptanu174
8

आपल्या शिक्षणाच्या माध्यमात शब्दाचे भाषांतर करा. 1)आधुनिक:-

साहित्य का आधुनिक काल तत्कालीन राजनैतिक गतिविधियों से प्रभावित हुआ है। इसको हिन्दी साहित्य का सर्वश्रेष्ठ युग माना जा सकता है, जिसमें पद्य के साथ-साथ गद्य, समालोचना, कहानी, नाटक व पत्रकारिता का भी विकास हुआ।

Answered by deepak9140
2

Explanation:

शिक्षणाचे माध्यम :: मातृभाषा

१८३५ साली मेकाले या अत्यंत धूर्त व पाताळयंत्री माणसाने या देशातील शिक्षण व्यवस्थेचे इथल्या मातृभाषांशी असलेले नाते खंडीत करुन तौलनिकदृष्ट्या अत्यंत सुमार दर्जाच्या इंग्रजीशी जोडले ते आजतागायत अबाधित आहे. किंबहुना ते अधिक घट्ट होत आहे असे खेदाने म्हणावे लागते. आजकाल आपल्या पाल्यांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालणे हे प्रतिष्ठेचे लक्षण झाले आहे. त्यातही अशी शाळा कॉनव्हेंट स्कूल असेल तर आम्ही कितीही लाचार व्हायला तयार असतो. " कॉनव्हेंट स्कूल " या इंग्रजी शब्दाचा डिक्सनरी मिनिंग आहे " धार्मिक शिक्षण देणारी शाळा ". अशा कॉनव्हेंट शाळांच्या परिसरात त्यांची प्रार्थनास्थळे, धर्मशिक्षण, धर्म प्रसारासाठी कार्य करणारे फादर्स, सिस्टर्स, नन्स, त्यांच्या देवतांच्या भव्य स्टॅचूज, फोटोज, वॉल पेंटींग्ज,  त्यांची निवासस्थाने इत्यादि ओघाने असतातच. या सार्‍यांचा परिणाम त्या ठिकाणी शिक्षण घेणार्‍या मराठी भाषिक विद्यार्थ्यांच्या बाल मनावर कळत नकळत होत असतो, केला जात असतो. अवाढव्य खर्च करुन अनेक खटपटी लटपटी करुन, प्रसंगी अपमान सहन करुन केवळ इंग्रजीच्या हव्यासापोठी आपण आपले पाल्य अशा शाळांतुन घालतो व त्यांचे या मातीशी असलेले नाते, सामाजिक बांधीलकी, कौटुंबिक जिव्हाळा , संस्कार या सार्‍यांपासून आपण स्व:ता हो‌ऊन येत नाही. मराठी माध्यमांतून आदराने उच्चारला जाणारा " तुकाराम " तिकडे होतो " टूकाराम", शिवबाच्या लढावू " मावळे " चा अपभ्रंश होतो "मवालीज". इंग्रजी माध्यमातील त्यांच्या चालण्या, बोलण्यातील, वागण्यातील अशा अपभ्रंशांमुळे स्थानिक बाबी, परिस्थितीबाबत विद्यार्थ्यांचे आकलन परिपूर्ण होत नाही. मराठी माध्यमातील " येरे येरे पावसा " ही कविता तिथे " रेन गो अवे अवे " या स्वरुपात भेटते. दोन्ही कविता त्यांच्या त्यांच्या देश,  काल परिस्थिती आणि मातीशी निगडीत आहेत. सतत दलदलीच्या परिस्थितीत राहणार्‍या ब्रिटनवाशीयांसाठी  " रेन गो अवे अवे "  ही कविता उचित आहे तर लहरी पावसाळी महाराष्ट्र देशी " येरे येरे पावसा " ही विनवणी योग्य आहे. कदाचित आजकाल महाराष्ट्राच्या केवळ उच्चभ्रू महानगरांमधूनच नव्हे तर छोटया मोठया गांव शहर पातळीवरही इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधुन  " रेन गो अवे अवे "  हे स्वर मोठया प्रमाणावर कानी पडू लागल्यामुळेच मेघ राजांची आमच्यावर खप्पा मर्जी झाली नसेल कशावरुन ? महाराष्ट्र देशी या वर्षी आलेल्या महाभयानक दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजी शाळांमधुन येणारे  " रेन गो अवे अवे "  हे स्वर किती विसंवादी वाटतात.  कधी काळी आमच्या मराठी मातीतल्या मराठी शाळांमधुन  " येरे येरे पावसा, श्रावण मासी हर्ष मानसी , हिरवे हिरवे गार गालीचे "  या सारख्या निसर्ग कविता समुह स्वरात गायल्या जायच्या. त्या गाणार्‍यांचे आणि ऐकणार्‍यांचेही रोम रोम पुलकित व्हायचे. आज इंग्रजी ,कॉन्वेंट शाळांमधुन मराठी मुलांच्या तोंडून बाहेर पडणार्‍या  " जॅक ॲन्ड जील, वेन्ट अप दी हील..."  या विदेशी मातीतल्या विदेशी शब्दावलींमुळे कुणा कुणांचे काय काय पुलकित होत असेल ते रोमच जाणोत. संस्कारक्षम विद्यार्थी हा समर्थ राष्ट्राचा आधारस्तंभ असतो. संस्कार होत असतात घराघरातुन , समाजातुन , शाळा व ज्ञानमंदीरांतून . आज घर , गांव , समाज , विद्यालये या सार्‍या स्वदेशी संकल्पना मोडीत निघत आहेत. विकृत आणि भोगवादी पाश्च्यात्य चंगळवादी जीवन शैलीची मगर मिठी घट्ट आवळली जात आहे. आमच्या आत्मा आणि शरीरावर पाश्च्यात्य संस्कृतीचा परिणाम होत आहे.

Similar questions