आपल्या शाळेत साजरा केलेल्या स्वातंत्र्य दिनाचे वर्णन आपल्या शब्दात आठ दहा ओळीत करा
Answers
Answer:
भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यासाठी चालू असलेली चळवळ संपली. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटका झाल्याचा आनंद सर्व देशभर साजरा केला जातो. स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. देशासाठी प्राण पणाला लावलेल्या हुतात्म्याचे या दिवशी स्मरण केले जाते.
भारत देश स्वतंत्र झाला आणि स्वातंत्र्यासाठी चालू असलेली चळवळ संपली. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून सुटका झाल्याचा आनंद सर्व देशभर साजरा केला जातो. स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. देशासाठी प्राण पणाला लावलेल्या हुतात्म्याचे या दिवशी स्मरण केले जाते.१५ ऑगस्टला दर वर्षी ध्वजारोहण आणि ध्वजवंदनाचा कार्यक्रम देशभरात साजरे होतात. देशभक्तीने प्रेरित असणारे लोक आपल्या घरांवर भारताचा ध्वज अभिमानाने फडकवतात. देशाने मिळवलेल्या स्वातंत्र्य देण्याच्या रक्षणाची जबाबदारी आता देशातील प्रत्येक नागरिकांवर आहे. प्रत्येक भारतीया दिवशी भारताच्या स्वतंत्र रक्षणाची प्रतिज्ञा करतात आणि देशभक्तीपर गाणे गातात. मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करतात. मिरवणुका. सैनिकाचे संचलन. तसेच धाडसी मुलांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी प्रत्येकाच्या मनात भारत माता की जय हीच भावना असते.
Explanation:
Hope it will help you..