आपल्या शारीराला प्राणवायूदारे कशाप्रकारे ऊर्जा
मिलते
-
Answers
Answered by
0
Explanation:
श्वासोच्छवास
जीवन जगण्यासाठी बहुतांश वस्तुमध्ये ऑक्सिजन हे महत्त्वाचा घटक म्हणून वापरला जातो. याची सर्व सजीवां श्वसनक्रियेत महत्त्वाची भूमिका आहे. ऑक्सिजन हा प्रकाश संश्लेषणासाठी वापरला जातो. पाणी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्यापासून ऑक्सिजन तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश उर्जा वापरली जाते. पाण्यात प्राणवायु हायड्रोजन बरोबर ८:१ या प्रमाणात असतो.
ऑक्सीजन चा शोध जोसेफ प्रिस्टले नी लावला
Similar questions