Science, asked by pathadechhaya6, 1 month ago

आपल्या शरीराच्या बांधणीसाठी कशाची गरज असते​​

Answers

Answered by 40132016
1

शरीरातील प्रत्येक पेशीच्या रचनेत प्रथिने महत्त्वाची असतात. स्नायूंच्या पेशी आणि विविध रक्तघटक प्रथिनांपासून बनतात. शरीरातील असंख्य विकरे (एन्झाइम्स) आणि संप्रेरके (हॉर्मोन्स) या स्वरुपात प्रथिने चयापचात (मेटाबॉलिझममध्ये) गुंतलेली असतात.

Similar questions