‘आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो’, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा.
Answers
नमस्कार मित्रांनो,
सदर प्रश्न कुमारभारती (९ वी) या पाठ्यपुस्तकातील "कीर्ती कठियाचा दृष्टांत" या पाठातील आहे. या पाठाचे लेखक म्हाइंभट हे आहेत. लीळाचरित्र हा ग्रंथ प्राचीन भाषेतील आहे. त्या काळातील भाषा आणि आधुनिक काळातील प्रचलित मराठी भाषा यांत फरक आहे. म्हणून या पाठाचा आधुनिक मराठी भाषेत सरळ अर्थ दिला आहे.
★ ‘आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो'
- नागदेवाचार्य हे महानुभाव पंथातील एक मोठे शिष्य होते. ते अगदी निष्ठेने पंथाच्या विचारानुसार आचरण करीत असत. त्यामुळे असे आचारण करताना ते कष्टाची पर्वा करत नसत. कडाक्याची थंडी पडली असताना एकदा ते पंथाचे मातीकाम करत होते. सर्व शिष्यांना मात्र ते अवघड जात होते परंतु ते पर्वा न करता काम करत राहिले मात्र त्यांना ह्या गोष्टीचा अहंकार निर्माण झाला त्यामुळे हा चांगला गुण त्यांच्यासाठी अवगुण ठरला.
धन्यवाद...
Answer:
plz give the short answer