Geography, asked by tanvikharat0, 3 days ago

आपल्या तालुक्यातून जी मुख्य नदी वाहते तिचेनाव सांगा.तासगाव​

Answers

Answered by snehathorat685
3

Answer:

या भागांतून वाहणारी कृष्णा ही जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. ... कृष्णा काठच्या प्रदेशापेक्षा हा भाग अधिक उंचीचा व सपाट आहे. या पठारी प्रदेशात कवठे महांकाळ, जत, आटपाडी, खानापूर, कडेगाव, तासगाव, मिरज या तालुक्यांचा काही भाग येतो.

Similar questions