Hindi, asked by HITANSH101, 3 months ago

आपल्या विभागात कच-याची गाडी नियमित येत नाही याविषयी
महानगरपालिका अधिका यांना तक्रारपत्र लिहा.

Answers

Answered by studay07
3

Answer:

अ.ब क  

शिवाजी नगर पुणे ,  

जागृत नागरिक  

प्रति,

माननीय महानगरपालिका  

अधिकारी  

(स्वछता विभाग )

विषय = कचऱ्याची गाडी नियमित येत नसल्याबद्दल  

मोहदय ,

                                  मी एक जागृत नागरिक या नात्याने हे पत्र लिहीत आहे . मागील काही आठवड्यांपासून आमच्यकडे नियमित येणारी कचऱ्याची गाडी येत नाहीय , त्यामुळे नागरीकांची गैरसोय होत आहे , लोक रस्त्यावर कचरा टाकत आहेत , त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे , सोबतच त्याचा त्रास हा मोकार जाणवाराना हि होत आहे. त्यांना या कचऱ्यात असणाऱ्या प्लास्टिक पासून धोका आहे .  

मी आपणास विनंती करतो कि आपण लवकरात लवकर लक्ष देऊन , नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी . अपेक्षा आहे कि आपण आमची नक्की मदत कराल .  

आपला विश्वासू  

  अ.ब क

Similar questions