Hindi, asked by priya10messi, 5 months ago

२)आपल्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण ह्या जगाच्या प्रयोगशाळेत घडते, असे का म्हटले आहे?
३)कवीने ह्या कवितेतून कोणता संदेश दिला आहे ? from prabhat chp std 8.plss ans fast​

Answers

Answered by lakshmansakthi9
0

Answer:

जर तुमचं आयुष्य अगदी समाधानाने कार्यरत असेल तर कदाचित तुम्ही त्याबाबतीत अतिशय समाधानी असाल. पण तसे राहू नका. कारण खरंच जर तसं असेल तर आपल्याला बदलण्याची गरज आहे याचे संकेत आहेत हे लक्षात घ्या.

एक समाधानी नाविक म्हणून जर तुम्ही गलबतात चढलात अन त्यानंतर जर समुद्र स्वतःचे रूप पालटत असेल तर त्यावेळी तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व बदलण्याचा तुमचा प्रवास चालू लागतो. आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी कि व्यक्तिमत्त्वाशिवाय असा कोणताही मानवीय गुण नाही ज्याचा परिणाम आपल्या संपूर्ण आयुष्यावर होतो.

आपल्या व्यक्तिमत्त्वाची शक्ती ही एवढी अनाकलनीय आहे की, जर त्याची साथ असेल तर आपण आपल्या स्वप्नांकडे व ते खरे करण्याच्या वाटेकडे अगदी सहजपणे पाऊल उचलू शकतो. एवढेच नव्हे तर याच शक्तीच्या जोरावर आपण आपल्या आयुष्यातील सर्व आव्हाने समर्थपणे पेलू शकतो खरे तर आत्मविश्वास आणि विकसित व सुसंस्कृत अशा व्यक्तिमत्त्वाखेरीज इतर कोणतीही मौल्यवान भेट आपण स्वतःला देऊ शकत नाही.

पण ते कमावण्यासाठी आपण काय करू शकतो? तसं पाहिलं तर सुरुवात म्हणून प्रथम आपण सर्व अडथळे बाजूला सारून आपणही पुढे जाऊ शकतो हे लक्षात ठेवायला हवं. आपल्यापैकी अनेक जणांना भीती वाटत असते की, आपल्याला जे बनायचं आहे ते

Similar questions