आपण आपल्या दाताांची कशाप्रकारे काळजी घ्यावी तेललहा?
Answers
Answered by
0
Explanation:
दातांच्या आतल्या बाजूस ब्रश करणंही आवश्यक असते
दातांच्या चावण्याचा पृष्ठभागावरही (Top surface) ब्रश करणं आवश्यक असतं.
जेवणानंतर व्यवस्थित चूळ भरणं
सकाळी आणि रात्री नियमीत दात घासणं
Similar questions