Hindi, asked by Tejusanju, 9 months ago

आपण बागेत जाऊया . सर्वनामाचा प्रकार ओळखा
दर्शक
संबंधी
पुरुषवाचक ​

Answers

Answered by krunalgurule641
1

Answer:

सर्वनाम: आपण

प्रकार: पुरुषवाचक

Answered by akshay4u
1

Answer:

पुरुषवाचक सर्वनाम आहे.

Explanation:

दिलेल्या वक्यामध्ये आपण हे सर्वनाम आहे, आणि हे सर्वनाम तृतीय पुरुष वाचक सर्वनाम आहे.

Similar questions