आपण एक कोडे सोडवा शब्द सुचवा,
मात्र प्रत्येक शब्दाच्या शेवटी *"ष्ट"* असे जोडाक्षर असावे.
*उदा. नाश पावलेले = नष्ट*
१) कथा =
२) स्वच्छ, उघड =
३) तगडा =
४) पीठ, चूर्ण =
५) संकट =
६) पुरवणी =
७) ठळक, काहितरी वेगळे =
८) घट्ट, दृढ =
९) खडूस =
१०) ध्येय, साध्य =
११) चांगला =
१२) सर्वात चांगला =
१३) दर्जाहीन =
१४) नातेवाईक =
१५) एक आडनाव..
१६) वफादार =
१७) अंतर्भूत =
१८) सभ्य / सुसभ्य =
१९) वाईट =
२०) वेडा, खुळा =
२१) मेहनत =
२२) योग्य =
२३) पोषण झालेला =
२४) सर्वात मोठा =
२५) समाधानी =
२६) अनुचित =
२७) इच्छीलेली वस्तू =
२८) आठ =
२९) आकर्षित =
३०) खरकट =
३१) गुंतागुंतीचे =
३२) खलनायकी =
३३) रुचकर =
३४) चवदार =
३५) लहरी =
३६) नाद लागलेला =
३७) लाचखोर =
३८) भांडण =
३९) सर्वात लहान =
४०) संलग्न, चिकटलेले =
४१) मधूर =
४२) मिजसखोर=
४३ ) बाळाला लागते ती =
४४) अंक
Answers
दिलेला सर्व प्रश्नांचा अस आहे...
१ कथा ➲ गोष्ट
२ स्वच्छ, उघड ➲ स्पष्ट
३ तगडा ➲ धष्टपुष्ट
४ पीठ, चूर्ण ➲ पिष्ट
५ संकट ➲ अरिष्ट
६ पुरवणी ➲ परिशिष्ट
७ ठळक, काहितरी वेगळे ➲ विशिष्ट
८ घट्ट, दृढ ➲ घनिष्ट
९ खडूस ➲ खाष्ट
१० ध्येय, साध्य ➲ उद्दिष्ट
११ चांगला ➲ उत्कृष्ट
१२ सर्वात चांगला ➲ सर्वोत्कृष्ट
१३ दर्जाहीन ➲ निकृष्ट
१४ नातेवाईक ➲ आप्तेष्ट
१५ एक आडनाव.. ➲ वसिष्ट
१६ वफादार ➲ स्वामीनिष्ठ
१७ अंतर्भूत ➲ समाविष्ट
१८ सभ्य / सुसभ्य ➲ शिष्ट
१९ वाईट ➲ दुष्ट
२० वेडा, खुळा ➲ भ्रमिष्ट
२१ मेहनत ➲ कष्ट
२२ योग्य ➲ इष्ट
२३ पोषण झालेला ➲ पुष्ट
२४ सर्वात मोठा ➲ ज्येष्ठ
२५ समाधानी ➲ संतुष्ट
२६ अनुचित ➲ अनिष्ट
२७ इच्छीलेली वस्तू ➲ इष्ट
२८ आठ ➲ अष्ट
२९ आकर्षित ➲ आकृष्ट
३० खरकट ➲ उष्टं
३१ गुंतागुंतीचे ➲ क्लिष्ट
३२ खलनायकी ➲ दुष्ट
३३ रुचकर ➲ स्वादिष्ट
३४ चवदार ➲ चविष्ट
३५ लहरी ➲ छंदिष्ट
३६ नाद लागलेला ➲ नादिष्ट
३७ लाचखोर ➲ भ्रष्ट
३८ भांडण ➲ वितुष्ट
३९ सर्वात लहान ➲ कनिष्ठ
४० संलग्न, चिकटलेले ➲ घनिष्ट
४१ मधूर ➲ मिष्ट
४२ मिजसखोर ➲ गर्विष्ठ
४३ बाळाला लागते ती ➲ दृष्ट
४४ अंक ➲ अष्ट
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○