India Languages, asked by rudra39048, 1 month ago

आपण इतरांना चांगल्या वागणुकीचा उपदेश करावयाचा आणि आपणच त्या उपदेशाप्रमाणे वागत नसू तर त्या उपदेशाला काय अर्थ? त्यामुळे आपले बोलणे कोणीच लक्षात घेणार नाही. कृतिशून्य बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. म्हणून काही कृती न करता दुसन्यास उपदेश करू नये. आपल्या आचरणातून लोकांना त्या उपदेशाचे महत्त्व पटवून दयावे. म्हणून दुसऱ्याला कोणतीही गोष्ट सांगण्यापूर्वी आपण स्वतः तसे वागले पाहिजे. वरील उताऱ्यावर दोन प्रश्न तयार कर व लिहा​

Answers

Answered by OoINTROVERToO
4

्यामुळे आपले बोलणे कोणीच लक्षात घेणार नाही. कृतिशून्य बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही. म्हणून काही कृती न करता दुसन्यास उपदेश करू नये. आपल्या आचरणातून लोकांना त्या उपदेशाचे महत्त्व पटवून दयावे. म्हणून दुसऱ्याला कोणतीही गोष्ट सांगण्यापूर्वी आपण स्वतः तसे वागले पाहिजे. वरील उताऱ्यावर दोन प्रश्न तयार कर व लिहा

Similar questions