आपण जे शिकतो ते आपण आज आचरणात आले पाहिजे तरच खऱ्या आताचे शिक्षण म्हणता येईल
Answers
Answer:
↪ आपण जे शिकतो ते आपण आज आचरणात आले पाहिजे तरच खऱ्या आताचे शिक्षण म्हणता येईल.
शाळेमध्य आपल्याला फार काही शिकवलेले असते , मोठ्यांशी कसे वागायचे ,त्यांचा आदर सन्मान कसा केला पाहिजे , आपल्या मध्य शिस्त आणि माणुसकी वाढवण्याचे काम शाळा आणि शिक्षण करत असते . पण आता च्या वर्षांपासून शिक्षण हे केवळ गुण मिळवण्यासाठी आहे असा दृष्टिकोन बनत आहे , विध्यर्थी ज्ञाना पेक्षा जास्त महत्व गुणांना देत आहेत,पण या शिक्षणाचा पुढे काही उपयोग नाही , आपण जे ज्ञान मिळवतो त्या ज्ञान चा वापर आपल्याला करता आला पाहिजे , ते ज्ञान वापरून आपल्याला इतरांची मदत हि करता आली पाहिजे , आपले शक्षण ज्याला आचरणात आणता येते तोच खरा विध्यार्थी आणि ज्ञानी असतो. जे कोणतेही चांगले विचार आहेत त्या विचारांचा वापर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात करता आला पाहिजे. यासाठी आपल्याला आपापला दृष्टिकोन बदलणे फार महत्वाचे आहे .