१) आपण वापरतो ती दिनदर्शिका कशावर आधारलेली असते?an
Answers
Answered by
60
Answer:
खगोलशास्त्रावरील आधारित असते
Answered by
1
Answer:
भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही भारत सरकारकडून पुरस्कृत भारताची अधिकृत राष्ट्रीय दिनदर्शिका आहे. भारतीय राजपत्र, भारतीय आकाशवाणीने प्रसारित केलेल्या बातम्या, भारतीय संसदेच्या कामात हिचा वापर केला जातो.
भारताबरोबरच जावा व बाली येथील इंडोनेशियन हिंदू हिचा वापर करतात.
नेपाळ मधील नेपाळ संवत या दिनदर्शिकेची निर्मिती भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेपासूनच झाली आहे.
राष्ट्रीय दिनदर्शिका ही भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेली आणि २२ मार्च १९५७ रोजी केंद्र सरकारने अधिकृतरित्या स्वीकारलेली दिनदर्शिका आहे.
भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका ही खगोलशास्त्रावर आधारित असून ऋतुचक्र, भौगोलिक परिस्थिती इत्यादी अनेक घटकांचा सखोल विचार करून तयार करण्यात आली आहे|
Similar questions
Math,
4 months ago
Math,
4 months ago
Accountancy,
4 months ago
English,
9 months ago
Social Sciences,
9 months ago
Geography,
1 year ago
Chemistry,
1 year ago