आपण वापरतो ती दिनदशीका कशावर आधारलेली असते
Answers
Answered by
0
Answer:
राष्ट्रीय दिनदर्शिका ही भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेली आणि २२ मार्च १९५७ रोजी केंद्र सरकारने अधिकृतरित्या स्वीकारलेली दिनदर्शिका आहे. ... आपण वापरतो ती दिनदर्शिका इसवीसनावर आधारलेली असते.
Similar questions