India Languages, asked by LegendArya, 4 months ago

आपतिची व्याख्या लिहा​

Answers

Answered by SmitaMissinnocent
6

Answer:

आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे प्रभावित परिसरातील जनहिताची व मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर हानी होते. - साधारणतः या परिस्थितीला सामोरे जाणे सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर असते. - या आपत्ती कुठलीही पूर्वसूचना न देता येतात त्यामुळे जास्त नुकसान होते.

Explanation:

Hope it's help you

Similar questions