आपत्ती आघातानंतर जिल्हा आपत्ती नियंत्रण केद्राची भूमिका स्पष्ट करा.
Answers
Answered by
1
mal nahi mahity googal la vechar bo. tu Maharashtra ch ahe ka?
Answered by
3
★उत्तर - जिल्हानिहाय आपत्ती नियंत्रण कक्ष हा आपत्ती आघातानंतर किंवा त्याबद्दलची पूर्वसूचना मिळताच स्थापना केला जातो. आपत्तीसंदर्भात विविध आढावे आणि माहिती एकत्र केली जाते.अतिरिक्त मदत घेण्यासाठी किंवा त्याचा सतत पाठपुरावा करण्यासाठी हा कक्ष वेगवेगळ्या यंत्रणाच्या सतत संपर्कात असतो.उदा . स्थलसेना, वायुसेना, नौसेना, दूरसंचार दळणवळण , निमलष्करी दल (पॅरामिलिटरी फोर्सेस) .जिल्हा आपत्ती नियंत्रण केंद्राकडून जिल्ह्यातील स्वयंसेवक संघटनांना एकत्रित केले जाते. आपत्ती निवारणाच्या कामात त्यांना सहभागी केले जाते. वेगवेगळ्या सूचना देणे आणि त्या आमलात आल्या किंवा नाही हे बघणे हि जबाबदारीही पाळावी लागते.
धन्यवाद....
धन्यवाद....
Similar questions