आपत्ती म्हणजे काय? (Topic:आपत्ती व्यवस्थापन)
Answers
Answered by
91
नमस्ते,
★ आपत्ती -
- आपत्ती म्हणजे अशी घटना की ज्यामुळे प्रभावित परिसरातील जनहिताची व मालमत्तेची मोठ्या प्रमाणावर हानी होते.
- साधारणतः या परिस्थितीला सामोरे जाणे सामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर असते.
● आपत्ती वर्गीकरण -
१. अचानक -
- या आपत्ती कुठलीही पूर्वसूचना न देता येतात त्यामुळे जास्त नुकसान होते.
- उदा. पूर, त्सुनामी, इ.
२. पूर्वसूचित -
- या आपत्तीचे परिणाम अचानक दिसत नाहीत आणि लोकांना आपल्या बचावाची काही संधी मिळते.
- उदा. दुष्काळ, प्रदूषण
* आपत्तीचे नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असेही वर्गीकरण केले जाते.
धन्यवाद...

Similar questions
Math,
7 months ago
English,
7 months ago
Science,
7 months ago
Business Studies,
1 year ago
Science,
1 year ago