Art, asked by asmitahanwate, 4 months ago

आपत्ती निवारण्यात लष्कराचे महत्त्व थोडक्यात लिहा.​

Answers

Answered by khushi814752
2

Answer:

मुखपृष्ठ »लोकप्रभा

आपत्ती व्यवस्थापन- मनाचे

२५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमध्ये प्रचंड मोठय़ा भूकंपाची आपत्ती ओढवली. भूकंप, पूर, चक्रीवादळे, ढगफुटी या सगळ्या नैसर्गिक आपत्ती, तर बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला, दंगल या मानवनिर्मित आपत्ती.

admin |डॉ. जान्हवी केदारे - [email protected] |Published on: May 22, 2015 1:07 am

NEXT

आपत्ती व्यवस्थापन- मनाचे

महत्त्वाच्या बातम्या

स्थित्यंतरे आणि मन

दहशतवाद आणि मनोव्यापार

धीर धरी…

0kedare२५ एप्रिल २०१५ रोजी नेपाळमध्ये प्रचंड मोठय़ा भूकंपाची आपत्ती ओढवली. भूकंप, पूर, चक्रीवादळे, ढगफुटी या सगळ्या नैसर्गिक आपत्ती, तर बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला, दंगल या मानवनिर्मित आपत्ती. आपल्याला तोंड द्यावे लागते. आपत्ती म्हणजे आकस्मिक आलेले संकट. यात मोठय़ा प्रमाणत जीवित आणि वित्तहानी होते. कोणत्याही आपत्तीनंतर ताबडतोब मदतीचा ओघ सुरू होतो. अन्न, वस्त्र, निवारा आणि सुरक्षितता या गरजा पूर्ण करण्यासाठी सगळे झटत असतात. जखमींची शुश्रूषा आणि रोगराई पसरू नये यासाठी उपाययोजना सुरू केल्या जातात. एवढय़ा मोठय़ा संकटाने माणूस हतबल होतो. त्याच्या मनावर मोठा आघात होतो. आपत्तीनंतर शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याचीही काळजी घ्यावी लागते.

Answered by atambarsaundade
0

Explanation:

THANKS YOU FOR GOOD ANSWER....

GIVE ❤️FOR FOLLOW ...

C** ME

Similar questions