आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय
Answers
Answered by
4
Answer:
भारत देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५ हा संसदेत २५ डिसेंबर २००५ रोजी पारित झाला. भारत जसा जैव, सांस्कृतिक व भौगोलिक वैविध्यांचा देश आहे, तसाच तो नानाविध विनाशकारी आपत्तींचा देश म्हणूनही गणला जातो. भारतातील आपत्तींचे विस्तृत प्रमाण येथील विकासाला मोठ्या प्रमाणात बाधक ठरते.
Similar questions