aapla Karya more Pani wali bai Konas matl jate
Answers
Answered by
4
Answer:
what is your question????
Answered by
3
Answer:
स्थानिक प्रशासनाविरुद्ध लढून मुंबईमाधील झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे मृणाल गोरे यांना 'पाणीवाल्या बाई' असे म्हटले जाते.
मृणाल गोरे यांचा जन्म मुंबई मध्ये २४ जून,१९२८ रोजी झाला होता.त्या भारतामधील एक श्रेष्ठ समाजवादी नेत्या आणि खासदार होत्या.सामान्य जनतेच्या हक्कांसाठी,महिलांच्या सशक्तीकरणासाठी व महागाई विरोधात त्या लढल्या.
Explanation:
Similar questions