आरोग्याच्या दृष्टीने परिसर स्वच्छतेबाबत थोडक्यात माहिती लिहा...
Answers
Answered by
17
Explanation:
१. आपल्या परिसरात कचरा /घाण नसावी. कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावावी.
२. पावसाळ्यात पाणी साचू देऊ नये. ज्यामुळे डास होत नाहीत.
३. उघडे नाले बंद करावीत.
४. घरचे अन्न खावे.
Similar questions