History, asked by tejumoon1490, 2 months ago

आराखड्यािरून कशाची माहिती मिळू शकते?

Answers

Answered by santajibjadhav11
64

Answer:

आराखड्यावरून आपल्याला खूप वेगळ्या प्रकारची माहिती भेटते की आराखडा मध्ये काय काय आहे नकाशा चित्रे वगैरे आणि खूप आराखड्यात आपल्याला उपयोग होऊ शकतो या ठिकाणी आणि खूप उपयोग होतो आणि मला आवडतो खूप आराखडा आणि त्याच्यामध्ये घरं उद्या परिसर वगैरे गाड्या झुडपे झाडे वगैरे म्हणजे खूपच स्थळाशी वगैरे दिसतात आणि छान दिसतो

Answered by riteshruge7
12

Answer:

आराखड्यावरून आपल्याला खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती भेटते ही आराखडा मधी काय काय आहे नकाशा चित्र वगैरे खूप आराखड्यात आपल्याला उपयोग होऊ शकतो

Similar questions