History, asked by pranjalpardeshi2007, 2 months ago

आराखड्यावरून कशाची माहिती मिळते?​

Answers

Answered by naziya88
1

Answer:

who was the father of Renaissance ?

Answered by kirankaurspireedu
0

Answer:

आराखड्यावरून आपल्याला खूप वेगळ्या प्रकारची माहिती भेटते की आराखडा मध्ये काय काय आहे नकाशा चित्रे वगैरे आणि खूप आराखड्यात आपल्याला उपयोग होऊ शकतो या ठिकाणी आणि खूप उपयोग होतो आणि मला आवडतो खूप आराखडा आणि त्याच्यामध्ये घरं उद्या परिसर वगैरे गाड्या झुडपे झाडे वगैरे म्हणजे खूपच स्थळाशी वगैरे दिसतात आणि छान दिसतो

इतिहासाचे लेखन आणि अभ्यास हा भूतकाळासंबंधी माहिती देऊ शकणाऱ्या विविध साधनांवर अवलंबून असतो. भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणता येते. भूतकाळाविषयी माहिती देणारी अशी साधने विविध स्वरूपाची असतात. त्यांचे वर्गीकरण विविध निकष लावून करण्यात येते. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय व्यक्ती समाज स्थळ आणि काळ हे

Explanation:

लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते. त्याचप्रमाणे इतिहासात साधनांचे मुल्यमापन देखील केले जाते. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घेतला जातो, ही साधने तपासून घेणे गरजेचे असते.त्याचा अस्सलपणा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्‍यक असते.

#SPJ3

Similar questions